Take a fresh look at your lifestyle.

Expressway : महाराष्ट्रात आता 128 किलोमीटर लांबीचा नवीन महामार्ग ही दोन नवीन शहरे जोडली जाणार

Expressway : महाराष्ट्रात आता १२८ किमी लांबीचा नवा मोठा महामार्ग तयार होतो आहे. व जो काही प्रवासाचा ५ तास लागत होते तोच प्रवास आता २ तासात होणार आहे. यासाठी हा महामार्ग बनवला जात आहे.

आता मुंबईवरुन महानगर क्षेत्रात काही वर्षांपासून विविध विकास कामे हाती घेतली आहेत आणि मुंबई शहरात तसेच उपनगरात गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढते आहे.

शहरी नागरिकांना दररोजच वेगवेगळ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच शहरातील ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी असंख्य प्रयत्न सुरू आहेत. या प्रयत्नाचा १ भाग म्हणून एमएमआर क्षेत्रातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत हे मात्र कागदावरतीच आपल्याला पाहायला मिळाले होते. आता हा सुरू केव्हा सुरू होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता या संदर्भात महत्त्वाचा अपडेट समोर आला आहे. आणि हाती आलेल्या माहितीनुसार, कॉरिडोरसाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनाच्या कामात अंतिम टप्प्यात आहे.

डिसेंबर २०२३ अखेरीस कॉरिडोर साठी आवश्यक जमिनीचे ८०% भाडे एवढे भूसंपादन पूर्ण होणार आहे. तसेच नवीन वर्षात महामार्ग सुरू होईल असा दावा पत्रकारांच्या उपस्थितीत देण्यात आला आहे.

या प्रकल्पास लागणारी संपूर्ण जमीन मार्च एप्रिल २०२४ पर्यंत महापालिकेकडे येईल आहे व त्यानंतर या काम सुरू होईल असे आहे व हा महामार्ग रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतून जाणार आहे.

आता पालघर जिल्ह्यात जवळपास ९८% एवढे भूसंपादन पूर्ण झाल्याचे समजले आहे.

त्यानंतर या प्रकल्पांतर्गत १२८ किमीचा पट्टा तयार केला जातो याचे काम एक, दोन टप्प्यांमध्ये पूर्ण होईल आहे. पहिल्यात ९८ किमी आणि दुसऱ्यात २९ किमीचे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा रस्ता आता होणार आहे, तब्बल १२८ किमीचा रस्ता असणार आहे जो ५ तासाचा प्रवास फक्त २ तासांतच करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.