शिंदे – पवारांची गुप्त बैठक, राजकीय समीकरण बदलणार?
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आता महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडणाऱ्या हालचालींना वेग चढला आहे. येणाऱ्या निवडणुकीत महायुतीत कोणता पक्ष किती जागा लढवणार यावरून आता राजकारणाची चिन्ह बदलू लागले असल्याचे दिसत आहे. काही पक्षांनी…