Take a fresh look at your lifestyle.

3kw Solar Panels : 3KW सोलर सिस्टीम फक्त 7 हजार रुपयांमध्ये बसवा !

3kw Solar Panels: कर्जावर सौर यंत्रणा कशी बसवायची हे जाणून घेऊ.

त्यासाठी पाहूया
१. मालमत्ता प्रक्रिया
२. कागदपत्रे
३. पात्रता
४. निकष
५. व्याज
६. 3kw Solar Panels अर्ज कसा करायचा

घरे, कार आणि वाहने खरेदी करण्यासाठी फायनान्स कंपनी त्यावर EMI आणि कर्ज देते. आणि अशा अनेक बँका आहेत ज्या रूफटॉप सोलर छतावर सोलर बसवण्यासाठी कर्ज देणार आहेत.

तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनेल लावून तुमची स्वतःची वीज निर्माण करू शकता तसेच तुमचे वीज बिल कमी देखील होईल.

येथे क्लिक करा 

 

Rooftop Solar : रूफटॉप सोलर योजने साठी असा करा अर्ज

जर तुमच्या भागात कायमच वीज पुरवठा खंडित होत असेल ही समस्या असेल, तर सौर पॅनेलद्वारे तुम्ही तुमची बॅटरी चार्ज करू शकता. जर तुम्ही ग्रिड सोलर सिस्टीम इन्स्टॉल केले तर तुम्हाला 58 हजार ते 60 हजार रुपये प्रति वॅट खर्च येईल.

जर तुम्ही बॅटरी सिस्टम लावली तर तुम्हाला प्रति किलो वॕट किमान 1 लाख रुपये मोजावे लागतील. जे खूप जास्त होते.

सोलर पॅनल सिस्टम

विषयी update मिळवण्या साठी आमचा व्हाट्सअप गृप

जॉईन करा

येथे क्लिक करा 

वन टाइम इन्व्हेस्टमेंट ही प्रत्येकाच्या आवाक्यात नसते, म्हणून अनेक बँका आणि बिगर बँकिंग कंपन्या यावर कर्ज देत आहेत.

किती वॅट सौर यंत्रणा बसवतात?

फकत ज्या इमारतीत सोलर पॅनल बसवायचे आहेत त्या इमारतीत किती किलो वॅट चे मीटर बसवले आहेत व किती जागा आहे हे जाणून घ्यावे लागेल.

जर घराबद्दल बोललो तर किमान 3 किलोवॅट, 5 किलोवॅट, आणि 7 किलोवॅट आहे. आणि जर आपण व्यावसायिक दृष्टिकोणातून बोललो तर 15 किलोवॅट, 25 किलोवॅट, 50 किलोवॅट मीटरची सौर यंत्रणा आहे.

3kw Solar Panels कर्जासाठी अर्ज कसा करायचा?  लागणारी कागदपत्रे ? किती रकमेपर्यंत कर्ज?

पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

Leave A Reply

Your email address will not be published.